AI Video बनवण्यासाठी आता हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही!
या video मध्ये मी तुम्हाला 5 FREE AI Video Generator Tools दाखवणार आहे, ज्यांच्या मदतीने तुम्ही Text to Video आणि Image to Video AI videos तयार करू शकता. काही tools मध्ये Watermark नसतो आणि Shorts, Reels तसेच YouTube videos साठी वेगवेगळे options मिळतात.
या video मध्ये आपण प्रत्येक tool practically पाहणार आहोत आणि कोणता tool कोणत्या प्रकारच्या video साठी useful आहे हे समजून घेणार आहोत.
या video मध्ये तुम्ही पाहणार आहात:
1️⃣ Qwen AI – Cinematic AI videos आणि quick visual generation साठी
2️⃣ YouTube Create – Mobile वरून AI video creation आणि editing साठी
3️⃣ Luma / Luma Motion – Image to Video आणि Text to Video साठी
4️⃣ Google Flow – Cinematic आणि realistic AI filmmaking साठी
5️⃣ Google Vids – AI video, voice, music आणि editing एकाच ठिकाणी करण्यासाठी
यासोबतच video च्या शेवटी तुम्हाला मिळणार आहे

- Категория
- AI Картинки
Выполните вход или зарегистрируйтесь для отправки комментария.
Комментариев нет.